मुंबई

पुन्हा वायूगळती

CD

तारापूरमध्ये पुन्हा वायूगळती
कामगारांना श्वसनाचा त्रास, भीतीचे वातावरण
बोईसर, ता.६ (वार्ताहर): तारापूर औद्योगिक क्षेत्रातील डी-प्लॉट परिसरात रविवार सायंकाळी वायूगळती झाली होती. या प्रकारामुळे अनेक कारखान्यांतील कामगारांना श्वसनाचा त्रास, डोळ्यांची जळजळ जाणवली.
काही दिवसांपूर्वी भगेरिया, आरती फार्मा लॅब येथे अशाच प्रकारच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर परिसरात पुन्हा वायूगळती झाल्याने कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आयव्हीपी लिमिटेड (डी-१९/२०) येथील एका कामगाराला गॅसचा त्रास जाणवल्याने बोईसर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्याची प्रकृती स्थिर आहे. घटनेनंतर अग्निशमन दल, पोलिसांनी कारखान्यांची पाहणी केली. मात्र, वायूगळतीचे नेमके कारण, ठिकाण स्पष्ट होऊ शकलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: पावसाचा तांडव... कोलकाता-पंजाब सामना रद्द करावा लागला, १-१ गुणाने नेमका कोणाचा फायदा झाला?

रणवीरने केली अजून एक नक्कल, श्रेया घोषालने सुद्धा दिली साथ, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले... हा नाही सुधारणार

Court Decision: मोठी बातमी! बाप-लेकाच्या मृत्यू प्रकरणात ९ पोलिसांना फाशीची शिक्षा; तामिळनाडूतील कोर्टाचा निर्णय

New Labour Law: कर्मचाऱ्यांची लॉटरी! उरलेल्या सुट्ट्यांवर मिळणार थेट कॅश; एकही Leave वाया जाणार नाही, काय आहेत नवे नियम?

IPL 2026 Controvarsy: बस्सsss झालं... SRH ची मालकीण काव्या मारन संतापली, BCCI कडे आवेश खानसह दोन वादग्रस्त निर्णयाची तक्रार

SCROLL FOR NEXT