मुंबई

माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम,

CD

माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला भेट
विद्यार्थ्यांसाठी संगणक प्रयोगशाळा उपलब्ध
मनोर, ता. ७ : लाल बहादूर शास्त्री हायस्कूल आणि श्रीमती सत्यभामा यशवंत चाफेकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी ‘विद्यार्थी मित्र फाउंडेशन’च्या माध्यमातून शाळेसाठी संगणक प्रयोगशाळा उपलब्ध करून दिली आहे. माजी विद्यार्थ्यांच्या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
माजी विद्यार्थ्यांच्या उपक्रमामुळे मनोर पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळण्यास मोठी मदत होणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या हातात आधुनिक तंत्रज्ञानाची साधने देण्याचा प्रयत्न कौतुकास्पद मानला जात आहे. संगणक प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची मिळणार असून, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
---------------------------
अनेकांचे सहकार्य
विद्यार्थी मित्र फाउंडेशन, हेल्थ केअर सोल्युशन संस्थेमार्फत शाळेत मध्यान्ह भोजनासाठीचे साहित्य तसेच धान्य साठवण्यासाठी उपयोगी वस्तूंचे वितरण केले. तसेच आवश्यक भांडी दिली आहेत. या उपक्रमात जनहित एज्युकेशन सोसायटी आणि शाळा परिवाराचे सहकार्य लाभले.

Donald Trump: ''आजच्या रात्रीत संपूर्ण संस्कृती नष्ट होईल'', डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा

RR vs MI Live: मुंबई इंडियन्स - राजस्थान रॉयल्स सामना केव्हा सुरू होणार? षटकं कमी होत चालली, मॅच ५-५ ओव्हर्सची होणार? Cut-off time जाहीर

मोठी बातमी! राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा, आज पुन्हा ११ आयएएस अधिकाऱ्यांची बदली

Latest Marathi News Live Update :: नाशिकच्या चांदवडमध्ये पाणीटंचाईने संतप्त ग्रामस्थांनी उद्रेक

Pune Robbery: निगडे गावातील जबरी चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; दोघा आरोपींना पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT