मुंबई

गायिका लॅरिसा आल्मेडा हिचे माजी आमदार , महापौरांनी केले कौतुक

CD

लॅरिसाला शाबासकीची थाप
वसई-विरार पालिकेत महापौरांकडून सत्कार

वसई, ता. ७ (बातमीदार) ः दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात ‘मिमा’ पुरस्कार सोहळ्यात वसई भुईगाव येथील लॅरिसा आल्मेडाला सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या यशामुळे माजी आमदार तसेच महापौरांनी विशेष कौतुक केले आहे.
वसई-विरार शहर महापालिकेत महापौर अजीव पाटील, उपमहापौर मार्शल लोपीस, स्थायी समितीचे सभापती प्रवीण शेट्टी, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, माजी महापौर नारायण मानकर, स्थायी समितीचे माजी सभापती संदेश जाधव, माजी सभापती वृन्देश पाटील या वेळी उपस्थित होते. तर बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष तथा माजी आमदार हितेंद्र ठाकूर, माजी आमदार क्षितिज ठाकूर यांच्या वतीने सुप्रसिद्ध गायिका लॅरिसा आल्मेडाला गौरविण्यात आले. याप्रसंगी वसई-विरार महापालिकेचे उपमहापौर मार्शल लोपीस, नगरसेवक परेश किणी, नगरसेविका अरुणा डाबरे तसेच बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.
----------------
वसईत साहित्यिक, कवी, लेखक, गायक उदयास येत आहेत. वसईच्या लॅरिसाचे यश कौतुकास्पद आहे.
- अजीव पाटील, महापौर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: श्रेयस अय्यरचे शतक, जिंकूनही पंजाब किंग्सची प्ले ऑफमधील जागा पक्की नाहीच... जाणून घ्या समीकरण

IPL 2026 KKR Playoff Scenario : कोलकाता नाइट रायडर्ससमोर अवघड गणित! पंजाबला नेट रन रेटमध्ये मागे टाकायचे असेल तर...

थायलंडला जाणं महागणार! भारतीयांसाठी Visa Free Entry रद्द; नवीन नियम लागू, आता प्रवेश कसा मिळणार?

Arjun Tendulkar: अर्जुनसोबत चुकीची वागणुक, त्यात रिषभ पंतने 'पारा' चढवला... सचिनचा मुलगा संतापला; नेमकं काय घडलं?

Monsoon Progress Update : मॉन्सूनची प्रगती हवामान विभागाचा दुजोरा, काही तासात केरळात दाखल; अरबी समुद्राचा भाग व्यापला

SCROLL FOR NEXT