मुंबई

भीमनगर एकता समितीच्या अध्यक्षपदी नितीन जगताप

CD

भीमनगर एकता समितीच्या अध्यक्षपदी नितीन जगताप

घाटकोपर, ता. ७ (बातमीदार) ः भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त यंदा घाटकोपर परिसरात विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भीमनगर एकता आणि उत्कर्ष समितीच्या अध्यक्षपदी नितीन जगताप यांची निवड करण्यात आली आहे. नितीन जगताप हे विविध सामाजिक संस्था व संघटनांशी सक्रियपणे जोडलेले असून, त्यांच्या निवडीमुळे समितीच्या कार्याला अधिक बळ मिळणार असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. भीमनगर परिसरातील तब्बल ६० मंडळे एकत्र येऊन या अखिल भीमनगर एकता आणि उत्कर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे.

Donald Trump: ''आजच्या रात्रीत संपूर्ण संस्कृती नष्ट होईल'', डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा

RR vs MI Live: मुंबई इंडियन्स - राजस्थान रॉयल्स सामना केव्हा सुरू होणार? षटकं कमी होत चालली, मॅच ५-५ ओव्हर्सची होणार? Cut-off time जाहीर

मोठी बातमी! राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा, आज पुन्हा ११ आयएएस अधिकाऱ्यांची बदली

Latest Marathi News Live Update :: नाशिकच्या चांदवडमध्ये पाणीटंचाईने संतप्त ग्रामस्थांनी उद्रेक

Pune Robbery: निगडे गावातील जबरी चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; दोघा आरोपींना पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT