मुंबई

मंडाळे-डायमंड गार्डन आजपासून २० रुपयात गारेगार प्रवास

CD

मंडाळे-डायमंड गार्डन २० रुपयांत गारेगार प्रवास
मेट्रोच्या पहिल्या दोन स्थानकांसाठी १० रुपये तिकीट

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : एमएमआरडीएकडून लोकार्पण करण्यात आलेली मेट्रो-२बी मंडाळे-डायमंड गार्डन आणि मेट्रो-९ दहिसर-काशीगाव या टप्प्यात बुधवारी सकाळ ५.५५ वाजल्यापासून मुंबईकरांना अवघ्या १०-२० रुपयांत गारेगार मेट्रो प्रवास करता येणार आहे. ऐन उन्हाळ्यातच दोन मेट्रो मार्ग सुरू झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मेट्रोच्या मंडाळे-डायमंडदरम्यानच्या प्रवासासाठी पहिल्या दोन स्थानकांसाठी १० रुपये तिकीट आहे. तर डायमंड गार्डनपर्यंत २० रुपयांत प्रवास करता येणार आहे. दहिसर-काशीगाव या प्रवासासाठीही १०-२० रुपये एवढे तिकीट असणार आहे. तर गुंदवली-काशीगाव या प्रवासाठी ५० रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे घामाघूम होऊन लोकल ट्रेन, बेस्ट बसने प्रवास करणाऱ्या चेंबूर, देवनार, मानखुर्द, मिरा रोड, भाईंदर, काशीगाव परिसरातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: युवा जोश, उडवली मुंबईची झोप! यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी यांची दे दणादण फटकेबाजी; ११ षटकांत १५० धावा...

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

Rice Export : तणावातही भारतीय तांदळाला इराणमध्ये मागणी; युद्धजन्य परिस्थितीवर मात करत उलाढाल, ६५ लाख टन निर्यातीचा अंदाज

SCROLL FOR NEXT