मुंबई

भिवंडीत शेतकरी संघटनेचे बेमुदत उपोषण

CD

भिवंडीत शेतकरी संघटनेचे बेमुदत उपोषण
भिवंडी (वार्ताहर) : शेतकरी व महिलांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष राज पाटील यांनी भिवंडी प्रांत कार्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. सरकारी रुग्णालयाच्या हलगर्जीमुळे मुलीचा जन्मदाखला न मिळणे, कणेरी येथील फ्लॅटवरील अतिक्रमण, ''लाडकी बहीण'' योजनेतील भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यावर दाखल झालेले खोटे गुन्हे, अशा विविध मुद्द्यांवर राज पाटील यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेल दरवाढ, तुटवड्याने शेतकरी अडचणीत; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जागतिक संकट अन् मागणीही वाढलीय

MI vs RR: आधी आऊट, मग नो बॉल अन् चौकार... जडेजाने शार्दुल ठाकूरची भर मैदानात उडवली खिल्ली! Video होतोय Viral

विधानपरिषदेआधी काँग्रेसला धक्का? ७० नगरसेवक नॉट रिचेबल; राज्यात खळबळ

Jio New Recharge : जिओची धमाकेदार ऑफर! 'या' रिचार्जमध्ये मिळणार Netflix-Amazon सारखे 15 OTT ॲप्स; तसेच 5GB डेटासुद्धा

World Thyroid Day 2026: अचानक शरीरात बदल जाणवत आहेत? थायरॉईडमुळे होणाऱ्या समस्या आणि त्यावरील सोपे उपचार समजून घ्या

SCROLL FOR NEXT