मुंबई

आगरी समाज विकास मंडळाचा रविवारी बक्षीस समारंभ

CD

रविवारी बक्षीस वितरण सोहळा

विरार (बातमीदार) : आगरी समाज विकास मंडळ, वसई तालुकाचा ४१वा वार्षिक बक्षीस समारंभ, श्रीमती लक्ष्मीबाई भिवा मानकर सभागृह, दक्षिणमुखी श्री हनुमान मंदिर, दिवाणमान गाव, वसई रोड (प.) येथे रविवारी (ता. १२) दुपारी ३.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वनमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक, माजी आमदार हितेंद्र ठाकूर, खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्यामामा), काँग्रेसचे माजी सरचिटणीस विजय पाटील, माजी महापौर नारायण मानकर आदी उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs LSG Live: चर्चा तर होणारच... अजिंक्य रहाणेचा अतरंगी Six! रिषभ पंतच्या मास्टरस्ट्रोकने LSG ला विकेट मिळवून दिली Video Viral

Mumbai Airport Fire: मुंबई विमानतळावर आग; शॉर्टसर्किटमुळे घटना घडल्याचा अंदाज

High Court on TET : अल्पसंख्याक शाळांमध्ये टीईटी बंधनकारक नाही; उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण, शिक्षकांना दिलासा

119 इंच कंबर आणि 545 किलो वजन... 9 वर्षे अंथरुणाला खिळलेला, हा जगातील सर्वात मोठी कंबर असलेला माणूस

Latest Marathi News Live Update : जनगणनेच्या कामातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती

SCROLL FOR NEXT