मुंबई

‘जागतिक आरोग्य दिन'' उत्साहात साजरा

CD

जागतिक आरोग्यदिन उत्साहात साजरा

माणगाव (वार्ताहर) ः जागतिक आरोग्यदिनानिमित्त गीता तटकरे कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यात विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेत हा दिवस केवळ औपचारिकतेपुरता न ठेवता समाजोपयोगी उपक्रमांद्वारे साजरा केला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे यांनी भूषविले. प्राचार्या मेहरोश सनगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरीत्या झाला. याप्रसंगी नर्सिंग कॉलेज, विधी महाविद्यालय व द. ग. तटकरे महाविद्यालयातील कर्मचारी यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्या मेहरोश सनगे, सायली भक्कम, रश्मी जाधव, सोहम पोवार, स्वप्नील खाडे, वैभव पाटील आणि अनघा गमरे यांनी मोलाचे योगदान दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War Ceasefire: ''इराणने अमेरिकेवर डागलेल्या शंभराहून अधिक मिसाईल्स पाकिस्तानी'', शांतिदूत समजणाऱ्या पाकचे निघाले वाभाडे

लाईट, कॅमेरा, अ‍ॅक्शन..! Rohit Sharma लवकरच Netflix च्या चित्रपटात झळकणार? माजी कर्णधारने दिले संकेत...

Khed Karanjavihire road safety: खेंगलेवस्ती परिसरात उघडी विहीर, वाढत्या वाहतुकीत दुर्घटनेचा धोका; प्रशासन व जागा मालक सुस्त

मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे?

Bhandup Hospital MNS Protest : मुंबईत 19 वर्षीय तरुणीवर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याकडून जबरदस्ती, मनसेचा आरोप, कर्मचाऱ्याला मारहाण

SCROLL FOR NEXT