मुंबई

परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीनिवडीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत

CD

परदेशात शिक्षणाची संधी

मुरूड (बातमीदार) ः महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने परदेश शिष्यवृत्ती योजना जाहीर केली आहे. जागतिक स्तरावरील विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर आणि पीएचडी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी १५ मेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त माधुरी पाटील यांनी केले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज डाऊनलोड करून, सर्व आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. अर्जासोबत कुटुंबातील सदस्यांचे पॅन कार्ड व आधार कार्डची तपासणी डिजिलॉकरद्वारे करण्यास सहमती असणे आवश्यक आहे. अपूर्ण कागदपत्रे असलेले अर्ज नाकारले जातील, त्यामुळे विद्यार्थ्यांनी परिपूर्ण अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs LSG Live: चर्चा तर होणारच... अजिंक्य रहाणेचा अतरंगी Six! रिषभ पंतच्या मास्टरस्ट्रोकने LSG ला विकेट मिळवून दिली Video Viral

Mumbai Airport Fire: मुंबई विमानतळावर आग; शॉर्टसर्किटमुळे घटना घडल्याचा अंदाज

High Court on TET : अल्पसंख्याक शाळांमध्ये टीईटी बंधनकारक नाही; उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण, शिक्षकांना दिलासा

119 इंच कंबर आणि 545 किलो वजन... 9 वर्षे अंथरुणाला खिळलेला, हा जगातील सर्वात मोठी कंबर असलेला माणूस

Latest Marathi News Live Update : जनगणनेच्या कामातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती

SCROLL FOR NEXT