मुंबई

नोकरीच्या आमिषाने तरुणाची आर्थिक फसवणूक

CD

नोकरीच्या प्रलोभनातून तरुणाची फसवणूक
तारापूर (बातमीदार)ः सुशिक्षित बेरोजगार तरुणाला सरकारी किंवा महापालिकेत नोकरी मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देत हजारो रुपये उकळण्यात आले होेते. या प्रकरणात डहाणू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल आहे.
डहाणू तालुक्यातील जांबुगाव (आवारपाडा) येथील रंजित हाडळ यांनी केली आहे. पदवीधर असलेले हाडळ चारचाकी वाहन चालवून उदरनिर्वाह करतात. हाडळ नोकरीच्या शोधात असताना त्यांचा संपर्क भावाच्या मामा सासऱ्यांमार्फत धामणगाव येथील व्हिक्टर पऱ्हाड यांच्याशी आला. पऱ्हाड यांनी वसई-विरार पालिकेत नोकरीला असलेल्या वरोर येथील कल्पेश जाधव यांचा मोबाईल क्रमांक देऊन संपर्क साधण्यास सांगितले. हाडळ यांनी जाधव याच्याशी संपर्क साधला असता पालिकेत वाहन भाड्याने लावून देण्याचे सांगितले. तसेच तलासरीहून वसई येथे कामगारांना ने-आण करण्याच्या नावाखाली १५ हजार रुपये मागितले होते. पण हाडळ यांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर तक्रार करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs RCB Live : Proud Of You... मजुराच्या पोरानं बंगळुरूला दिले धक्के, दिग्गजांना बाद केले अन् ९४ धावांत ६ फलंदाज तंबूत पाठवले

Mumbai News : जीवा शिवाचं नातं उलगडणाऱ्या 'निळाई'तील कविता आत्मशोधाचा प्रवास दाखवतात; ज्येष्ठ कवयित्री डॉ. मिनाक्षी पाटील यांचे गौरवोद्गगार

RR vs RCB Live : रियान परागला दुर्बुद्धि सुचली अन् विराट कोहलीला 'Golden Duck'वर माघारी पाठवण्याची संधी हुकली, जोफ्रा आर्चर संतापला, पण रवी बिश्नोईने 'दांडा' उडवला

Mumbai News : खाडी तणावातही मुंबईची गती कायम! गॅस टंचाईच्या भीतीला छेद; मेल-एक्सप्रेस प्रवाशांत दीड टक्के वाढ!

Who is Brijesh Sharma? मजुराचा मुलगा, बूट घेण्याचेही नव्हते पैसे अन् आज विराट कोहलीची विकेट घेण्यासाठी झालाय सज्ज...

SCROLL FOR NEXT