मुंबई

पेण चॅम्पियन लीगचे मानकरी आई कोंबडपाडा वासीनी तर विघ्नहर्ता रामवाडी ब्लास्टर्स उपविजेते

CD

क्रिकेट स्पर्धेत आई कोंबडपाडा वासिनी इलेव्हन विजेता
पेण (वार्ताहर) : तालुक्यात सध्या क्रिकेटच्या सामन्यांचा हंगाम सुरू आहे. पेण चॅम्पियन लीग आयोजित क्रिकेट सामन्यात आई कोंबडपाडा वासीनी इलेव्हन हा संघ विजेता ठरला असून, विघ्नहर्ता रामवाडी ब्लास्टर्स हा उपविजेता ठरला आहे. पेण चॅम्पियन लीग आयोजित सामन्यांमध्ये एकूण सात संघांनी सहभाग घेतला होता. राहुल जितेकर, स्वप्नील म्हात्रे, दर्शन वाडकर, अक्षय म्हात्रे, कुणाल बिराजदार, ओमकार डाकी, दर्शन म्हात्रे, सुप्रीत म्हात्रे, रामवाडी ब्लास्टर्स संघाचे संघमालक विजय पाटील यांनी सामन्यांचे आयोजन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Are you Indian? तुमच्या देशात चालते व्हा...; अमेरिकन नागरिकाकडून भारतीय दाम्पत्याला अपमानास्पद वागणूक, VIDEO VIRAL

Sugarcane Payment: ऊस बिलासाठी महिलांनाही रस्त्यावर काढावी लागली रात्र; गोकुळ शुगरने १३० कोटी रुपये थकविले, २०० शेतकऱ्यांचा दोन दिवसांपासून ठिय्या

Video : अखेर राकेशचं खरं रूप अंजलीसमोर येणार ! मालिकेतील ट्विस्टने प्रेक्षक खुश, म्हणाले..

Mira Road: बकरी ईदच्या कुर्बानीला बकरा आणला, विरोध म्हणून हिंदुत्ववाद्यांनी डुक्कर आणलं; मिरा रोड परिसरात तणाव, VIDEO VIRAL

कर्नाटकात मुख्यमंत्री बदलणार? काँग्रेस वापरणार भाजपचा 'बिहार पॅटर्न'

SCROLL FOR NEXT