मुंबई

बोईसरमध्ये बिबट्याची ‘एंट्री’

CD

पाळीव प्राण्यांवर बिबट्याचे हल्ले
बोईसर परिसरात दहशतीचे वातावरण

बोईसर, ता. १० (वार्ताहर) : पास्थळ, छाया निवास, गॅसवाडी परिसरात काही दिवसांपासून सातत्याने बिबट्याचे हल्ले होत आहेत. तर पाळीव श्वानासह गाईचा बिबट्याने फडशा पाडला असल्याने ग्रामस्थ दहशतीत आहेत.
दाट झाडीझुडपांचा आडोसा, मोकळे भूखंडामुळे बिबट्याला सुरक्षित वावर मिळत आहे. यापूर्वीही या भागात बिबट्याचे दर्शन झाले होते; मात्र, आता थेट मानवी वस्तीतील हल्ल्यांमुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पास्थळ ग्रामपंचायतीने परिसरात फलक लावून नागरिकांना सतर्क केले आहे. तसेच लहान मुलांना एकटे सोडणे, रात्री बाहेर पडणे तसेच पाळीव प्राण्यांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
-----------------------
जेरबंद करा
वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने तातडीने ट्रॅप कॅमेरा लावून बिबट्याचा शोध घ्यावा. तसेच पिंजरा उभारून त्याला जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime : अपहरणानंतर काही तासात केला अथर्वचा खून; पोलिसांकडून हत्याकांडाचा सीन क्रिएट

Nagpur Accident : मद्यधुंद कारचालकाच्या धडकेत पती-पत्नीचा मृत्यू; चालकाला अटक

Latest Marathi News Live Update : कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

RR vs RCB Live : राजस्थान रॉयल्स-रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यातील षटकांची संख्या कमी झाली? टॉस अन् मॅच सुरू होण्याची वेळ निश्चित झाली... जाणून घ्या अपडेट्स

Pune police recruitment success : गरीब गरीब म्हणून रडला नाही तर लढला, एसटीचीही सुविधा नसलेल्या जतचा रोहन पुणे पोलीस दलात

SCROLL FOR NEXT