मुंबई

यात्रेत महिलेचे मंगळसूत्र लंपास

CD

महालक्ष्मी यात्रेतून मंगळसूत्र लंपास
कासा, ता.१० (बातमीदार)ः डहाणूतील महालक्ष्मी देवीच्या यात्रेत एका महिलेचे ७० हजारांचे मंगळसूत्र लंपास केले आहे. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनीही हात सफाईमुळे भीतीचे वातावरण आहे.
विवळवेढे येथील महालक्ष्मी देवी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ही घटना घडली. सुनिता कोलेकर (रा. हरोसाळे शाळेचापाडा, ता. वाडा) कुटुंबीयांसह यात्रेसाठी आल्या होत्या. खरेदी करून परत असताना मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अचानक मोठी गर्दी झाली. याच गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ५ ग्रॅम वजनाचे अंदाजे ७० हजारांचे मंगळसूत्र चोरले. या प्रकरणी कासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर भाविकांना खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT