मुंबई

कल्याणमध्ये रविवारी ‘हिंदू संमेलन’

CD

कल्याण (वार्ताहर) : हिंदू जागरणाला नवी ऊर्जा व दिशा देण्यासाठी; तसेच सनातन संस्कृती, धर्म आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्याच्या उद्देशाने रविवारी (ता. १२ ) कल्याणमध्ये ‘हिंदू संमेलन’ होणार आहे. या संमेलनात धर्मजागरण प्रांत संयोजक राजेश कुंटे आणि राष्ट्रसेविका समिती, कोकण प्रांत सहकार्यवाहिका पद्मजा अभ्यंकर मार्गदर्शन करणार आहेत. विविध सामाजिक व सांस्कृतिक विषयांवर विचारमंथन होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. सिद्धेश्वर आळी व परिसर वस्तीचे अध्यक्ष प्रकाश लेले यांच्या पुढाकाराने कल्याण पश्चिम येथील सुभेदार वाडा शाळेच्या मैदानात सायंकाळी ६ वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. संमेलनाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Banerjee attacked in Sonarpur : पश्चिम बंगालमध्ये टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला

Karnataka Politics: डीके शिवकुमार CM बनण्याआधीच कर्नाटकमध्ये प्रेशर पॉलिटिक्स! दलित-लिंगायत समाजाकडून मोठी मागणी, काँग्रेससमोर नवी डोकेदुखी

Mumbai: रुग्णाला रक्ताची गरज, बेड नाही म्हणत उपचार नाकारले; मुंबईतील मोठ्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Mahur Renuka Devi Temple: माहूर गडावरील श्री रेणुका देवीला आंब्याची आरास; अधिक महिन्यात भाविकांची मोठी गर्दी

Baramati Sugarcane Farming: पणदरेत ‘ऊस शेतीची नवी दिशा’ परिसंवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद; एकरी १०० टन ऊस उत्पादनासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शक दिशा

SCROLL FOR NEXT