मुंबई

अकरावीची पटपडताळणी नको

CD

अकरावीची पटपडताळणी नको
मुंबई, ता. १० : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची पटपडताळणी २६ एप्रिलपर्यंत केली जाणार आहे. यात अनुक्रमे मराठी, भौतिकशास्त्र व इंग्रजी विषयांच्या परीक्षा घेऊन त्या दिवशी करावी, असे निर्देश शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. याचदरम्यान काही खासगी महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या वार्षिक परीक्षा केलेल्या नियोजनानुसार पार पाडण्यात आलेल्या आहेत. काही ठिकाणी परीक्षा चालू आहेत. मुंबई शहरात बहुसंख्य विद्यार्थी स्थानिक नसून बाहेरून आलेले असल्यामुळे अनेक जण परीक्षा संपल्यावर गावी गेलेले असल्याने ही अकरावीची पटपडताळणी घेतली जाऊ नये, तसेच ती करण्यात आली, तर पटपडताळणी कोणत्याही प्रकारे ग्राह्य धरण्यात येऊ नये, अशी मागणी मुंबई विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे सरचिटणीस प्रा. मुकुंद आंधळकर यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah: ''शक्य तेवढ्या लवकर आपल्या देशात निघून जा'', अमित शाहांचा इशारा; 'ती' जमीन बीएसएफकडे सुपूर्द

Pimpri News : फुगेवाडीत सलग मृत्यूंनी खळबळ; हातभट्टी दारूची चर्चा, पोलिसांचा इन्कार

Latest Marathi News Live Update : सिंहस्थ कुंभमेळा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन येत्या ११ जूनला होणार

Property Card Maharashtra : महापालिका क्षेत्रातील 7/12 उतारे बंद; मिळकतपत्रिका देण्याचा निर्णय, शहरातील जमिनींसाठी 'प्रॉपर्टी कार्ड' व्यवस्था लागू

चीनने पाठ फिरवली, तेव्हा भारताने वाचवले प्राण; आफ्रिकेत भारतीय औषधांचा डंका आणि 'आरोग्यदूत' प्रतिमा!

SCROLL FOR NEXT