मुंबई

मोखाड्यात जगदंबा ऊत्सवाची धुम

CD

मोखाड्यात जगदंबा उत्सवाची धूम
मोखाडा (बातमीदार) : आदिवासींची संस्कृती समजल्या जाणाऱ्या जगदंबा उत्सव खोडाळ्यात रंगणार आहे. त्यासाठी खोडाळा गावात ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली असून, १९ ते २२ एप्रिलदरम्यान हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. जगदंबा उत्सव समितीच्या अध्यक्षपदी उपसरपंच उमेश येलमामे यांची एकमुखाने निवड करण्यात आली. आदिवासी भागात देव- देवतांचे मुखवटे घालून जगदंबा (बोहाडा) उत्सव साजरा करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. या उत्सवाच्या सल्लागारपदी गावातील ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध पक्षांतील रघुनाथ पवार, प्रल्हाद कदम, प्रफुल्ल खैरनार, डाॅ. मिठाराम कडाव, नारायण कोडीलकर, विजय येलमामे आणि एकनाथ पवार यांची निवड करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT