मुंबई

ट्रेकिंगला गेलेल्या तरुणाचा अपघात

CD

किल्ल्यावरील भटकंती जीवावर
कोहोज येथील कुंडात पडून तरुण गंभीर जखमी
मनोर, ता. १३ ः वाडा तालुक्यातील कोहोज किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेला तरुण कुंडात पडून गंभीर जखमी झाला आहे. या मुलाला स्थानिक बचाव पथकाने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
वाडा तालुक्यातील कांबारे गावातील ओम गोतारणे हा तरुण त्याच्या ११ मित्रांसोबत कोहोज किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेला होता. रविवारी सकाळी किल्ल्यावर फिरत असताना तोल गेल्याने कुंडात कोसळला. अपघातात ओमला गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती माणकोली येथील कोहोज किल्ला प्रतिष्ठानला देण्यात आली. प्रतिष्ठानच्या सदस्यांनी किल्ल्यावर चढाई करत दुर्गम भागातून तसेच कठीण भौगोलिक परिस्थितीत जखमी ओमला झोळीत भरून किल्ल्याच्या पायथ्याशी आणले. त्यानंतर उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केले.
-------------------------
खबरदारीचे आवाहन
अपघाताच्या घटनेमुळे गिर्यारोहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच ट्रेकिंग करताना खबरदारी बाळगण्याचे आवाहन प्रशासन, स्थानिक ग्रामस्थांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Thane News: नवी मुंबई ते कल्याण प्रवास आणखी वेगवान होणार! ऐरोली-कटाई उन्नत रस्ता प्रकल्पाचा टप्पा कधी खुले होणार? जाणून घ्या...

Union Minister: वारे मंत्री महोदय! स्वतःच्याच खात्याची सबसिडी उचलली; पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन घेणार का?

Navi Mumbai: सहा कोटींचा भार! वेतनवाढीचा पालिकेच्या तिजोरीवर आर्थिक ताण

IND vs IRE: आयर्लंडविरुद्धच्या करो या मरो सामन्यात 'हे' ३ खेळाडू ठरणार श्रेयस अय्यरचे हुकमी एक्के; मालिका वाचवण्यासाठी खास रणनीती!

SCROLL FOR NEXT