मुंबई

वडखळ येथे ट्रेलरची स्कूटीला जोरदार धडक स्कुटीस्वार जागीच ठार

CD

वडखळ येथे ट्रेलरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पेण, ता. १३ (वार्ताहर) : पेण तालुक्यातील वडखळ-अलिबाग मार्गावरील असणाऱ्या संजीवनी रुग्णालयासमोर ट्रेलरची दुचाकीला जोरदार धडक बसून या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. रविवारी (ता. १२) सकाळच्या सुमारास ही घटना घडली. मुंबईच्या ताडवाडी येथील दिनेश धुमाळ (वय ५३) हे अलिबागला जात असताना वडखळ येथील संजीवनी रुग्णालयासमोर ट्रेलरने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या धडकेनंतर धुमाळ हे ट्रेलरच्या मागच्या चाकाखाली येऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद वडखळ पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सोनवणे हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB Win IPL 2026 Final: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 'जेतेपद' राखले! असा पराक्रम करणारा तिसरा संघ, विराट कोहलीची Fastest Fifty

विधान परिषदेसाठी भाजपची ११ उमेदवारांची यादी जाहीर; प्राजक्त तनपुरेंनाही संधी, राजकीय चर्चांना उधाण

Dhananjay Deshmukh: बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप 'फुसका बार'; सीसीटीव्हीने उघड केला दोन्ही बाजूंचा बनाव

Suman Kalyanpur: भारतीय संगीतविश्वातील सुवर्णपान हरपले! ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीतविश्व शोकमग्न

IPL 2026 Final, RCB vs GT live: गतविजेत्या बंगळुरूने इतिहास रचला! मुंबई इंडियन्सचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, बनला पहिला संघ...

SCROLL FOR NEXT