मुंबई

समाजसेवेच्या उपक्रमांनी साजरा वाढदिवस;

CD

वाढदिवसाचा आनंद समाजसेवेतून साजरा
कासा (बातमीदार) ः वाढदिवसाला केक, पार्टी, जल्लोष अशी पारंपरिक संकल्पना असते. मात्र युवा एल्गार आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना पालघर विधानसभा संघटक अॅड. विराज गडग यांनी ३७ व्या वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा केला आहे. यावेळी सलग चौथ्या वर्षी रक्तदान शिबिरात ३० रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत रक्तदान केले. जव्हार कुटीर रुग्णालयातील डॉक्टरांनी शिबिरासाठी विशेष उपस्थिती दर्शवत सहकार्य केले. तर आरोग्य शिबिरात कान, नाक, घसा, पोटाचे विकार, सिकलसेल तसेच इतर विविध आजारांची तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात आली. डोळ्यांची तपासणी तसेच किडनी स्टोनसारख्या समस्यांचे निदान केले. गरजूंना शस्त्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT