मुंबई

जव्हार शहरात १३५ वी आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

CD

जव्हार शहरात सांस्कृतिक उपक्रम
१३५वी आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
जव्हार, ता. १४ (बातमीदार)ः शहरात भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त ११ ते १४ एप्रिल या कालावधीत शहरातील आंबेडकर स्मारक येथे जव्हार नगर परिषद व डॉ. आंबेडकर जयंती महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रम करण्यात आले.
चार दिवसांच्या कार्यक्रमात लहान बालके, महिला तसेच विद्यार्थी, वृद्धांनी सहभागी विविध स्पर्धा, सांस्कृतिक उपक्रम, जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला जव्हार तालुक्यातूनच नव्हे, तर राज्यातील विविध भागांतून सहभागींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या वेळी विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरिश्चंद्र भोये, पोलिस निरीक्षक विजय मुतडक यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास पालघर जिल्हा परिषद माजी अध्यक्ष प्रकाश निकम, सुरेखा थेतले, सहाय्यक प्रकल्प अधिकारी दीपक टीके, माजी आमदार सुनील भुसारा,जव्हार नगर परिषदेचे प्रभागनिहाय नगरसेवक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे पदाधिकारी, ज्येष्ठ मार्गदर्शक गोविंद बल्लाळ, वसंत धांडे, निवृत्ती शिंदे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT