मुंबई

वसई-विरार शहरात भीम जयंती उत्साहात

CD

वसई-विरार शहरात भीम जयंती उत्साहात

वसई, ता. १५ (बातमीदार) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त वसई-विरार शहरांमध्ये जल्लोषात भीम जयंती साजरी करण्यात आली. शहरातील विविध भाग निळ्या रंगात न्हाऊन निघाले होते. ठिकठिकाणी निळे झेंडे, पताका तसेच आकर्षक रोषणाई करण्यात आल्याने संपूर्ण परिसर भारावून गेला होता.

विरार पूर्वेकडील चंदनसार रोड, साईनाथनगर, विजयनगर, नारंगी बायपास तसेच विरार रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर भीम जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती. विविध मंडळे, सामाजिक संस्था आणि स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत या उत्सवाचे नियोजन केले होते. यानिमित्ताने शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे तसेच आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुलांसाठी खास सांस्कृतिक स्पर्धा आणि कार्यक्रम पार पडले. मुलांनी सादर केलेल्या नृत्य, भाषणे आणि भीम गीतांनी उपस्थितांची मने जिंकली.
-------------
वसई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT