मुंबई

कॉईल घेऊन जाणारा ट्रेलर दुरटोली वळणावर बंद,

CD

कॉईल घेऊन जाणारा ट्रेलर वळणावर बंद
रोहा, ता. १५ (बातमीदार) ः कोलाड-भिरा फाट्यावरून विळे भागाड एमआयडीसीकडे अवजड कॉईल घेऊन जाणारा एक ट्रेलर दुरटोळी गावाच्या फाट्यावरील वळणावर बंद पडला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला असून, वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे, गेल्या १५ दिवसांतील ही तिसरी घटना असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विळे भागाड एमआयडीसी मार्गावरील भिरा फाटा ते सुतारवाडी परिसरात अवजड कॉईल वाहतूक करणारे ट्रेलर धावत असतात. विशेष म्हणजे हे ट्रेलर वारंवार बंद पडण्याच्या घटना घडत आहेत. वाळंजवाडी, दुरटोळी, ढोकळेवाडी अशा वळणावरील ठिकाणीच ट्रेलर बंद पडल्याने इतर वाहन चालकाला रात्री या मार्गावरून प्रवास करताना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो.

फोटो कॅप्शन.
अवजड कॉइल घेऊन जाणारा ट्रेलर दुरटोली वळणावर बंद अवस्थेत उभा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT