मुंबई

आगरी कोळी खाद्य महोत्सव

CD

आगरी-कोळी खाद्य महोत्सव

विरार (बातमीदार) : प्रगतिपथावर असलेल्या मिरा-भाईंदरच्या आगरी भवनाच्या भव्य संकुलात आगरी समाज उन्नती संस्था आयोजित भव्य आगरी-कोळी संस्कृती कला व खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पहिल्यावहिल्या आगरी भूषण पुरस्काराचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ उद्योजक शंकर भोईर यांची प्रमुख उपस्थिती होती. सोहळ्याची माहिती देताना मिरा-भाईंदरचे ज्येष्ठ नेते तसेच आगरी समाज उन्नती संस्थेचे अध्यक्ष रोहिदास पाटील यांनी सांगितले की, आगरी भवनाच्या वास्तूत तसेच प्रांगणात पार पडलेल्या या सोहळ्यात मिरा-भाईंदर क्षेत्रातील तसेच शेजारील जिल्ह्यातूनसुद्धा कलाकारांचा, मान्यवरांचा आणि खवय्यांचा प्रतिसाद लाभला. आगरी भवन हे फक्त आगरी समाजाचे नसून सर्वांसाठी खुले असेल ही आमची मूलभूत भूमिका आहे. त्याला अनुसरूनच फक्त आगरी कलाकार नाहीत, तर अन्य सर्व होतकरू आणि नामांकित कलाकारांनी यात सहभाग नोंदवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT