मुंबई

नौपाड्यात टेरेसवरील स्टोअर रूमला आग

CD

ठाणे : नौपाडा परिसरातील राम मारुती रोडवरील ओम रामेश्वर इमारतीच्या टेरेसवरील स्टोअर रुममध्ये बुधवारी सायंकाळी आग लागली. घटनेची माहिती मिळताच महावितरण, अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. आगीत वीजवाहिन्या, प्लंबिंग साहित्य व इतर सामान जळून नुकसान झाले. एक फायर इंजिन व एक रेस्क्यू वाहन पाचारण करण्यात आले होते.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT