मुंबई

वाहन चालकांच्या काम बंद आंदोलनामुळे सीएनजी गॅसचा पुरवठा विस्कळीत

CD

वाहनचालकांचे काम बंद आंदोलन
तारापुर, (बातमीदार) ः पालघर जिल्ह्यात सीएनजी गॅसचा पुरवठा करणाऱ्या वाहनचालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. परिणामी सीएनजी गॅसचा पुरवठा विस्कळित झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील पेट्रोलपंपांवर सीएनजी गॅस भरण्यासाठी वाहनांच्या लांबलचक रांगा पाहावयास मिळत आहे. पालघर जिल्ह्यातील पेट्रोलपंपांवरील सीएनजी स्टेशनना बोईसर येथील गुजरात गॅस लिमिटेड कंपनीच्या प्लांटमधून सीएनजी गॅसचा पुरवठा केला जातो. गुजरात गॅस कंपनीच्या वाहनांमधून सीएनजी गॅस भरलेल्या सिलिंडरची वाहतूक केली जाते. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांपासून सीएनजी गॅस सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या चालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas Athawale : ‘उत्तम, नुसती नावे सांगू नकोस' मंत्री रामदास आठवलेंनी कोल्हापूरच्या जिल्ह्यातील नेत्यांची केली खरडपट्टी

असं काय घडलं की, नाटक सुरु असताना स्वप्नील जोशीचं मध्येच थांबवलं, म्हणाला...'सॉरी पण...'

CJI Suryakant: ‘तारीख पे तारीख’ युग संपलं? सुप्रीम कोर्टाची हायकोर्टांसाठी नवी डेडलाइन, न्यायासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागणार नाही

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, थांबलेल्या ट्रकला कारची धडक; माय-लेकीचा मृत्यू, बाप-लेक गंभीर जखमी

Gokul Dudh Sangh Politics : मुश्रीफांना घेऊनच महायुतीचे पॅनेल, आमदार शिवाजी पाटील यांचा पत्ता कट?; गोकुळच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT