Ramdas Athawale : ‘उत्तम, नुसती नावे सांगू नकोस' मंत्री रामदास आठवलेंनी कोल्हापूरच्या जिल्ह्यातील नेत्यांची केली खरडपट्टी

Ramdas Athawale Statement : कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय बैठकीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्थानिक नेत्यांना चांगलेच सुनावले. ‘उत्तम, नुसती नावे सांगू नकोस’ असे म्हणत त्यांनी कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.
Ramdas Athawale kolhapur

Ramdas Athawale kolhapur

esakal

Updated on

Republican Party of India : पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष येतात आणि सतीश माळगे येत नाहीत. कारण, त्यांना जिल्हाध्यक्ष व्हायचे आहे. त्यांचे आणि उत्तम कांबळे यांचे पटत नाही. हे काही बरोबर नाही. शहाजी, एक तर यांचे मिटवा, नाही तर त्यांना हटवा, असा सणसणीत दम केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिला. सर्वांना बरोबर घेणार नाही, तोपर्यंत पक्ष वाढणार नाही, असे त्यांनी खडसावले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com