मुंबई

संघाच्या अध्यक्षपदी भरत राऊत यांची बिनविरोध निवड

CD

सहकारी संघाच्या अध्यक्षपदी भरत राऊत

पालघर, ता. १६ (बातमीदार) : पालघर तालुका कृषी विकास सहकारी खरेदी-विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी भारत पद्माकर राऊत यांची व उपाध्यक्षपदी सुरेश गजानन पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी जिग्नेश सोनार यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. त्यांच्या या निवडीचे स्वागत करण्यात आले. खरेदी-विक्री संघाचे काम लोकाभिमुख पद्धतीने करण्याचा मानस असून संघाचे बळकटीकरण करण्यात येईल, असा विश्वासदेखील राऊत यांनी या वेळी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India T20I Squad: सूर्या ते हार्दिक... T20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघातील ४ मॅच विनर्सलाच मिळाला डच्चू! एका फिनिशरचाही समावेश

Vastu Tips : घरात खूप रखरख वाटते? 'या' 5 बिनकामाच्या वस्तू हिरावू शकतात तुमची शांती; खेचतात नकारात्मकता, कुटुंबात सतत वाद

Abhijieet Dipke यांच्या नेतृत्वात कॉक्रोच जनता पार्टीचं पहिलं आंदोलन सुरु

T20 Squad: हार्दिक-कुलदीप आऊट! टीम इंडियाच्या घोषणेनंतर खळबळ; अजित आगरकरांनी सांगितलं संघाबाहेर करण्याचं कारण

Chandrapur: नागभीड तालुक्यात ३०.८७ कोटींचे पीककर्ज वितरण; शेतकऱ्यांना दिलासा; चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेचा पुढाकार

SCROLL FOR NEXT