मुंबई

तरुणाचा मृतदेह रेल्वे रुळांवर,

CD

लग्नाला गेलेल्या तरुणाचा मृत्यू
घातपाताचा कुटुंबीयांना संशय, चौकशीची मागणी
मनोर, ता. १६ ः मित्राच्या लग्नाला गेलेल्या तरुणाचा मृतदेह रेल्वे रुळांवर आढळला होता. या प्रकरणात पालघर रेल्वे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. पण कुटुंबीयांनी घातपाताची शक्यता वर्तवली आहे.
वाकसई गावातील आतेश प्रकाश भोईर (वय२८) त्याच्या मित्राच्या हळदी समारंभासाठी शनिवारी रात्री मायखोप गावातील पाटील पाडा येथे गेला होता. उशीरा रात्रीपर्यंत घरी परतला नसल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरु केला होता. रेल्वे पोलिसांना त्याचा मृतदेह केळवा रोड स्टेशन लगत रेल्वे रुळावर आढळून आला. आतेशच्या कुटुंबीयांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे. तसेच कुटुंबीयांकडून रेल्वे पोलिसाकडे घटनेच्या चौकशीचा मागणी करण्यात आली आहे.
---------------------
१९ एप्रिलला साखरपुडा
आतेश भोईरचे लग्न जमले होते. १९ एप्रिलला त्याचा साखरपुडा होणार होता. तसेच १० मे रोजी लग्नाची तारीख नक्की करण्यात आली होती.

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

Latest Marathi News Live Update : जेव्हा कधी काहीतरी चांगले घडते, तेव्हा विरोधक तक्रारी करतातच, नारी शक्ती वंदन विधेयकावर कंगना रानौत यांची प्रतिक्रिया

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकचे शतक, मोडला MS Dhoni चा विक्रम! युझवेंद्र चहलची एक चूक अन् पंजाब किंग्सच्या मेहनतीवर पाणी

Aarey Milk: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ‘आरे’ दूध पुन्हा बाजारात येणार, तारीख आली समोर, स्टॉलधारकांना दिलासा

SCROLL FOR NEXT