मुंबई

भात शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान व नियोजनावर भर

CD

आधुनिक शेतीचे पालघरमध्ये धडे
उपविभागीय खरीप कार्यशाळेतून तंत्रज्ञानाची माहिती
वाणगाव, ता.१७(बातमीदार): खरीप हंगामातील लक्षांक पूर्ण करण्यासाठी प्रत्येक स्तरावर अभ्यासपूर्ण नियोजन आवश्यक असल्याचे प्रतिपादन ठाणे विभागीय कृषी सहसंचालक शिवाजी आमले यांनी केले. पालघर येथील उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाच्या कार्यशाळेमध्ये ते बोलत होते.
कार्यशाळेत आगामी हंगामाचे सूक्ष्म नियोजन, भातपिकाच्या आधुनिक जाती, पावसाच्या अनिश्चिततेवर मात करण्याच्या उपाययोजनांबाबत तज्ञांनी मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड येथील भरत कुशारे यांनी भात पिकाच्या शास्त्रीय लागवड पद्धतीवर सादरीकरण केले. यावेळी कृषी संशोधन केंद्र, पालघर येथील प्रभारी अधिकारी अमोल दहिफळे यांनी विद्यापीठाने विकसित केलेल्या भात पिकाच्या नवनवीन जातींची माहिती दिली. हवामान बदलाच्या काळात पावसाचा खंड पडल्यास पिकाची कशी काळजी घ्यावी आणि संभाव्य नुकसान कसे टाळावे, यावर विशेष मार्गदर्शन केले.
---------------------------
अनुभवांचे कथन
प्रगतिशील शेतकरी जयराज घरत यांनी एस.आर.टी. लागवडीचे अनुभव कथन केले, तर कोंडुराम पावडे यांनी भात लागवडीमध्ये यांत्रिकीकरणाच्या वापराचे फायदे, वेळेची बचत यावर प्रकाश टाकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

GT vs KKR Live : कॅमेरून ग्रीनला सूर गवसला, ११ चेंडूंत कुटल्या ५२ धावा; पण, कोलकाताने २६ धावांत ५ विकेट्स गमावल्या अन्...

Maharashtra CM Relief Fund : ४० हजार रुग्णांना जीवदान! मुख्यमंत्री निधीतून ३३३ कोटींची मोठी मदत, जाणून घ्या कसा मिळतो फायदा

GT vs KKR Live: कॅमेरून ग्रीनचा 'माँस्टर' Six! महागड्या Sierra गाडीला डेंट... TATA देणार ५ लाख, जाणून घ्या नेमकं प्रकरण, Video

Women Reservation Bill : "भारतानं पाहिलं, इंडिया आघाडीनं रोखलं," महिला आरक्षण नामंजूर होताच राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT