मुंबई

चंद्रकांत ठाणकर आगरी सेनेच्या उपाध्यक्ष पदी

CD

चंद्रकांत ठाणकर आगरी सेनेच्या उपाध्यक्षपदी

कल्याण (वार्ताहर) : आगरी सेनाप्रमुख राजाराम साळवी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आगरी सेना ठाणे जिल्हाप्रमुख चंद्रकांत ठाणकर यांच्या कार्यकाळात संघटनेसाठी, समाजासाठी केलेल्या कार्याची व निष्ठेची दखल घेऊन राजाराम साळवी यांच्या आदेशानुसार संघटनेत मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. ठाणकर यांची आगरी सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

GT vs KKR Live: अजिंक्य रहाणेचे सर्व डावपेच फसले; पॉवर प्लेमध्ये KKR चा फुसsssका बार.. IPL 2026 मध्ये नकोसा विक्रम नावावर

Karnataka Political Crime : भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी काँग्रेस आमदाराला जन्मठेपेची शिक्षा, न्यायालयाने सुनावली कठोर शिक्षा

खरातसारखी प्रकरण थांबणार नाहीत! भारत गणेशपुरे असं का म्हणाले? म्हणाले, 'लोकांना पैशांची इतकी हाव...'

Women Reservation Bills : मत मिळवण्याच्या परिक्षेत मोदी सरकार फेल! महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर

Illegal Sand Mining: लांजीत पैनगंगा नदीपात्रात ट्रेझर बोट, जेसीबीने अवैध वाळू उत्खनन; सायफळ घाट बंद तरीही प्रशासन मूकदर्शक

SCROLL FOR NEXT