मुंबई

रसायणीत दुचाकी अपघातात एक ठार एक गंभीर जखमी.

CD

अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

खालापूर, ता. १७ (बातमीदार) ः आपटा-दांडफाटा मार्गावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात अजय संतोष कातकरी (रा. डाऊरनगर कातकरवाडी, उरण) याचा मृत्यू झाला. तर राजेश लक्ष्मण कातकरी (वय २१) हा गंभीर जखमी झाला आहे. अजय आणि राजेश दुचाकीवरून डाऊरनगर कातकरवाडी, उरण गावातून निघून आपटा, रसायनी येथे नातेवाइकांच्या हळदी कार्यक्रमाला जात असताना हा अपघात झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Rate: सर्वसामान्यांना पुन्हा झटका? पेट्रोल-डिझेलचे दर ५ रुपयांनी वाढण्याची शक्यता; भाववाढीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा

New Fuel Launch: E85 इंधन आलं पण तुमच्या E20 आणि पेट्रोल गाडीचं काय होणार? सरकारने दिलं स्पष्टीकरण

India A Squad: भारत अ संघाची घोषणा! ध्रुव जुरेलकडे मोठी जबाबदारी, 'या' युवा वेगवान गोलंदाजाची लागली लॉटरी

Transgenders Scheme: तृतीयपंथीयांसाठी सरकारचा मोठा निर्णय, व्यवसायासाठी २ लाख मिळणार; कसा लाभ घेता येणार?

Shreyas Iyer अडीच वर्षे T20I संघातून बाहेर असूनही का झाला थेट टीम इंडियाचा कॅप्टन? अजित आगरकरांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT