मुंबई

खारेगाव टोल नाक्याजवळ कंटेनर व दुचाकीचा भीषण अपघात,

CD

अपघातात दोघांचा मृत्यू
कळवा, ता. १८ (बातमीदार) ः खारेगाव टोलनाक्याजवळ कंटेनर व दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. १८) सकाळी घडली. कल्पेश रेवाळे व मीनाक्षी कारंडे हे दुचाकीवरून कामावर जाताना पुढे जाणाऱ्या कंटेनरला ओव्हरटेक करताना कंटेनर खाली अडकून झालेल्या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना कळवा वाहतूक बीट मार्शल गायकवाड यांनी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. मात्र दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. कळवा पोलिसांनी कंटेनरचालक शिव बहाद्दूर याला ताब्यात घेतले आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"प्रिंट खूप बारीक फॉन्टमध्ये होती, वाचन करताना चूक घडली..."; राहुल नार्वेकरांची मराठी वाचन चुकांवर सभागृहात माफी

Latest Marathi News Live Update : लोणावळ्यात 24 तासात 94 मिलिमीटर पावसाची नोंद

Mumbai Rain: वेस्टर्न एक्सप्रेस वेवर खड्डेच खड्डे, पावसाने पोलखोल; वाहतूक धीम्या गतीने, वाहनांच्या रांगा

युवराज सिंगसोबत 'रणजी' खेळलेल्या सत्तूचा एन्काउंटर, क्रिकेटपटू कसा बनला गुन्हेगार?

Kolhapur Former Mayor Grandson Death : कोल्हापूरचे माजी महापौरांच्या नातवाने उचलले टोकाचं पाऊल, नुकतीच नीट परिक्षा दिल्याची माहिती समोर

SCROLL FOR NEXT