मुंबई

भिवंडीत ५२ हजारांचा कफ सिरपचा साठा बाळगणाऱ्यास अटक,

CD

भिवंडीत एकास अटक
भिवंडी, ता. १८ (वार्ताहर) ः भिवंडीत नशेसाठी कफ सिरपचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. अशाच पद्धतीने कफ सिरप विक्रीसाठी साठवणूक करणाऱ्या व्यक्तीस अटक करण्यात आली. त्याच्याकडून प्रतिबंधित कफ सिरपचा साठा भिवंडी गुन्हे शाखेने जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी २०० बाटल्या आणि एक मोबाईल असा ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत सौदुद्दीन फरीदुद्दीन अन्सारी आणि त्याचा साथीदार पाच्छा या दोघांविरोधात निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करून सौदुद्दीन अन्सारीला अटक केली. फरार पाच्छा याचा गुन्हे शाखा शोध घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: थीम केक ठरला जीवघेणा! तीन वर्षांच्या चिमुकलीच्या पोटात धातूच्या पिना; ठाण्यातील खळबळजनक घटना

Satara PNG Gas: साताऱ्यात ऊर्जा क्रांती! ४०० घरांमध्ये पाइप गॅस पोहोचला, १० हजार घरांना मिळणार मोठा दिलासा

फसव्या जाहिराती, निकृष्ट दर्जा! सौंदर्यप्रसाधनांवर FDAची कारवाई; गैरप्रकार सहन केला जाणार नाही, तुकाराम मुंढेंचा इशारा

Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गकरांनो, आणखी वाट पाहावी लागणार! मॉन्सून पूर्णपणे मंदावला; पाहा पुढील 4 दिवसांचा अंदाज, शेतीची कामे रखडली

Fifa World Cup 2026 : जपानी फॅन्स मॅचनंतर स्टेडियममधील कचरा का उचलतात? त्या तरूणीनं 'Meiwaku' बद्दल सांगितलं, जाणून घ्या काय आहे ते?

SCROLL FOR NEXT