मुंबई

पावसाळ्यापुर्वी महावितरण कडून मशागत,

CD

पावसाळ्यासाठी महावितरण सज्ज
दुर्गम भागात अखंडित वीजपुरवठ्याची तयारी

मोखाडा, ता. १९ (बातमीदार) ः जव्हार, मोखाडा तालुक्यांचा पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत राहावा, म्हणून महावितरणने कंबर कसली आहे. याच अनुषंगाने विजेच्या तारांवर येणाऱ्या झाडांच्या फांद्या, गंजलेले खांब बदलण्याची मोहीम हाती घेतली असून अखंडित वीजपुरवठ्याची तयारी सुरू आहे.
जव्हार, मोखाड्याला डहाणूच्या विद्युत केंद्रातून सूर्यानगर, गंजाड उपकेंद्राच्या माध्यमातून अडथळ्यांची शर्यत पार करून वीजपुरवठा करण्यात येतो. या उपकेंद्रात काही बिघाड झाल्यास दोन्ही तालुक्यांचा विद्युत पुरवठा खंडित होतो. पावसाळ्यात वादळामुळे खांब कोसळण्याच्या घटना घडतात. त्याच्या दुरुस्तीसाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना जंगल पायदळी तुडवावे लागते. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच डहाणूपासून मोखाड्यापर्यंतची वीज दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Record Broken! पंजाब किंग्सने नोंदवली IPL 2026 मधील सर्वोच्च धावसंख्या; प्रियांश आर्य, कूपर कॉनलीसह सारेच लखनौच्या गोलंदाजांवर तुटून पडले...

Latur Missing Kids Case: लातूर हादरलं! दोन चुलत भावंडं बेपत्ता; सहा वर्षीय देवांशचा मृतदेह सापडला, साईचरणचा अद्याप शोध सुरू

PBKS vs LSG Live: १२ चौकार, १६ षटकार... प्रियांश आर्य, कूपर कॉनली यांचे शतक थोडक्यात हुकले, संजीव गोएंका यांनी मानले देवाचे आभार...

PBKS vs LSG Live: मॅच फिरली... रिषभ पंतची 'चूक' महागात पडतेय; मिचेल मार्शचं ऐकलं नाही, आता भोगा कर्माची फळं... फलंदाज धु धु धूतायेत

रहस्य, थरार आणि अंधश्रद्धेची प्रभावी गुंफण, कसा आहे पूजा सावंतचा ‘सालबर्डी?

SCROLL FOR NEXT