मुंबई

प्रदूषणकारी टायर कंपन्यांविरोधात रोष

CD

प्रदूषणकारी टायर कंपन्यांविरोधात रोष

विक्रमगड (बातमीदार) ः तालुक्यातील टायर जाळून प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी भाजपच्या शिष्टमंडळाने बोईसर येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे निवेदन दिले.
तालुक्यातील काही कंपन्यांकडून टायर जाळण्याच्या प्रक्रियेमुळे श्वसनाचे आजार, त्वचारोग तसेच इतर गंभीर आजार उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकारावर तातडीने आळा घालून कंपन्यांवर कठोर कारवाई करावी, अशी भाजप शिष्टमंडळाने मागणी केली आहे. या वेळी पालघर जिल्हा परिषदेचे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती संदीप पावडे, भाजप पालघर जिल्हा उपाध्यक्ष मधुकर खुताडे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष महेश (तात्या) आळशी, भाजप विक्रमगड तालुका अध्यक्ष रवींद्र भडांगे, माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र भोने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Record Broken! पंजाब किंग्सने नोंदवली IPL 2026 मधील सर्वोच्च धावसंख्या; प्रियांश आर्य, कूपर कॉनलीसह सारेच लखनौच्या गोलंदाजांवर तुटून पडले...

Latur Missing Kids Case: लातूर हादरलं! दोन चुलत भावंडं बेपत्ता; सहा वर्षीय देवांशचा मृतदेह सापडला, साईचरणचा अद्याप शोध सुरू

PBKS vs LSG Live: १२ चौकार, १६ षटकार... प्रियांश आर्य, कूपर कॉनली यांचे शतक थोडक्यात हुकले, संजीव गोएंका यांनी मानले देवाचे आभार...

PBKS vs LSG Live: मॅच फिरली... रिषभ पंतची 'चूक' महागात पडतेय; मिचेल मार्शचं ऐकलं नाही, आता भोगा कर्माची फळं... फलंदाज धु धु धूतायेत

रहस्य, थरार आणि अंधश्रद्धेची प्रभावी गुंफण, कसा आहे पूजा सावंतचा ‘सालबर्डी?

SCROLL FOR NEXT