मुंबई

नयनरम्य वज्रेश्वरी देवी पालखी सोहळा

CD

नयनरम्य वज्रेश्वरी देवी पालखी सोहळा

वज्रेश्वरी, ता. १९ (बातमीदार) : ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत आणि गुलाल, पुष्प उधळत देवीच्या नामघोषात वज्रेश्वरी देवीची पालखी मिरवणूक मोठ्या थाटामाटात काढून वज्रेश्वरी देवी यात्रोत्सव झाला. भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी योगिनी देवीच्या यात्रोत्सव १७ ते १९ एप्रिलदरम्यान सुरू होता. या यात्रोत्सवामध्ये गुजरात, मुंबईसह राज्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात. यात्रोत्सवादरम्यान वज्रेश्वरी संस्थानचे विश्वस्त धनेश गिरी गोसावी, ग्रामसेवक तुषार पाटील व सरपंच रमेश जाधवसह येथील कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price Today : एलपीजी दरवाढीनंतर पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या महाग झाले की स्वस्त?

Akola: धान्याची पोती उचलणाऱ्यांच्या घरातच उपासमारी; ११० माथाडी कामगारांची मजुरी रखडली; कुटुंबीयांवर आर्थिक संकट

Maharashtra:तळकोकणात आनंदसरी;मॉन्सूनचे सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांत आगमन

New Marathi releases : खेडूत ते क्रिकेटर, टेक-३, राजूभाई बीएएमएस आणि सिंधी; प्रेरणादायी प्रवासकथांच्या नव्या मराठी पुस्तकांची ओळख

French Open Women's Champion: 19 वर्षीय मीराचा इतिहास! फ्रेंच ओपन जिंकत केला असा पराक्रम, जो अनेक दिग्गजांनाही जमला नाही

SCROLL FOR NEXT