मुंबई

शिक्षक संघटनेने पाठिंबा दिला आहे

CD

पालघर, ठाण्यातून संपाला पाठिंबा
पालघर, ता.२० (बातमीदार)ः महाराष्ट्र राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीद्वारे २३ एप्रिल रोजी संप पुकारला आहे. या आंदोलनाला पालघर, ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाने पाठिंबा दिला आहे.
सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी करण्याबाबतची विस्तृत अधिसूचना तात्काळ जारी करावी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवांतर्गत समस्यावर चर्चा करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे, एक नोव्हेंबर २००० पूर्वी जे कर्मचारी अंशतः अनुदानावर नियुक्त तसेच २००५ नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तसेच वस्तीशाळा शिक्षकाला जुनी पेन्शन योजना लागू करावी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती वरील बंदी तात्काळ उठवावी, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करावे शिक्षक सेवक योजना रद्द अशा मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. या संपात पालघर, ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: तिलक वर्माचे शतक अन् गोलंदाजांची कमाल... मुंबई इंडियन्सची GT च्या घरी धमाल; गुणतालिकेत मोठी झेप

Pune News : स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंनी दिली अतिरिक्त आयुक्तांना धमकी; सर्वसाधारण सभेत घडला प्रकार

BIGG BOSS Marathi: बिग बॉसच्या घरात तन्वी खरंच स्मोकिंग करायची का?, जिंकल्यानंतर म्हणते, बघितलं का?...

Pune Water Cut News: पुण्यात गुरुवारी २४ तास पाणीपुरवठा बंद; बहुतांश भागात शुक्रवारीही उशिरा व कमी दाबाने पाणी

IPL Records : तिलक वर्माची १८ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी, मुंबई इंडियन्ससाठी झळकावले Fastest Hundred; अनेक पराक्रम

SCROLL FOR NEXT