मुंबई

मटक्यावरील छाप्यात चौघे जेरबंद

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : शास्त्रीनगर परिसरात सुरू असलेल्या ‘मिलन मटका’ जुगारावर वर्तकनगर पोलिसांनी छापा टाकत चौघांना ताब्यात घेतले. या कारवाईत जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. शास्त्रीनगर नाका येथे संशयित व्यक्ती मिलन मटका नावाचा जुगार खेळत व खेळवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शनिवारी (ता. १८) रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास सापळा रचला. याप्रकरणी विष्णु नायर (वय ३१), प्रवीण इंगळे (३२), सोनू यादव (३४) आणि अर्जुन मोर्या (२५) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून जुगाराचे साहित्य, तसेच एक हजार ५२० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वर्तकनगर पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: तिलक वर्माचे शतक अन् गोलंदाजांची कमाल... मुंबई इंडियन्सची GT च्या घरी धमाल; गुणतालिकेत मोठी झेप

Pune News : स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंनी दिली अतिरिक्त आयुक्तांना धमकी; सर्वसाधारण सभेत घडला प्रकार

BIGG BOSS Marathi: बिग बॉसच्या घरात तन्वी खरंच स्मोकिंग करायची का?, जिंकल्यानंतर म्हणते, बघितलं का?...

Pune Water Cut News: पुण्यात गुरुवारी २४ तास पाणीपुरवठा बंद; बहुतांश भागात शुक्रवारीही उशिरा व कमी दाबाने पाणी

IPL Records : तिलक वर्माची १८ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी, मुंबई इंडियन्ससाठी झळकावले Fastest Hundred; अनेक पराक्रम

SCROLL FOR NEXT