मुंबई

नगरसेवकांना महिना १ लाखांचे मानधन

CD

नगरसेवकांना दरमहा
एक लाखाचे मानधन द्या!
मुंबई, ता. २० ः पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, घनकचरा आदी मुंबईकरांशी निगडित प्रश्न सोडविण्यासाठी नगरसेवक कार्यरत असतात; परंतु त्यांना मिळणाऱ्या मानधनात अनेक वर्षांपासून वाढ झालेली नाही. त्यामुळे नगरसेवकांचे मानधन दरमहा एक लाख रुपये आणि प्रवास भत्ता १५ ते २० हजार रुपये देण्यात यावा, अशी मागणी समाजवादी पक्षाने महापौरांकडे एका पत्राद्वारे केली आहे. समाजवादी पक्षाच्या नगरसेविका अमरीन अब्राहानी यांनी महापौर रितू तावडे यांना पत्र दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठरलं! तीन आठवडे चालणार यंदाचं पावसाळी अधिवेशन, २२ जूनपासून होणार सुरुवात, कोणते मुद्दे राहणार चर्चेत?

Video : युझवेंद्र चहलचे २९ चेंडूंत शतक! पीटरसनने दिलेलं चॅलेंज २१ चेंडू राखून पूर्ण केलं, पण त्यात Twist आहे... ; मोडला एबीचा विक्रम

पाकिस्तानी हवाई दलाचं विमान कोसळलं, २ पायलटचा मृत्यू; घटना CCTVत कैद

Latest Marathi News Live Update : वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांची टीका

Sanchita Ugale: छावा चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्रीने संपवलं जीवन, नालासोपाऱ्यातील राहत्या घरात आढळला मृतदेह; DDLJ मध्येही काम केलं होतं

SCROLL FOR NEXT