मुंबई

आजपासून पीसीबी समूहाची सीईटी, यंदाही विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनीची संख्या अधिक

CD

पीसीबी समूहाची
सीईटी आजपासून
मुंबई, ता. २० : औषधनिर्माणशास्त्र व कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी पीसीबी समूहाची पहिल्या संधीची सीईटी प्रवेश परीक्षा २१ ते २६ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांतील १८९ परीक्षा केंद्रावर होणार असून, दोन्ही मिळून तीन लाख ९५ हजार ८७२ विद्यार्थी या सीईटीला बसणार आहेत.
यंदा प्रथमच पीसीबी समूहाच्या सीईटीसाठी विद्यार्थ्यांना दोन संधी दिल्या जात आहेत. पहिल्या संधीची सीईटी २१ ते २६ एप्रिलदरम्यान, तर दुसऱ्या संधीची सीईटी १० व ११ मे २०२६ रोजी होणार आहे. पहिल्या संधीसाठी दोन लाख ८४ हजार ०६३, तर दुसऱ्या संधीसाठी एक लाख ११ हजार ८०९ विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षा देणार आहेत.
----
परीक्षेचे स्वरूप
पीसीबी समूहाची ही परीक्षा १८० मिनिटांची असून, ती दोन भागांत विभागलेली आहे. पहिली ९० मिनिटे भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांसाठी असतील. त्यानंतर पुढील ९० मिनिटे जीवशास्त्र या विषयासाठी असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : जसप्रीतने नव्या चेंडूने गोलंदाजी का केली नाही? हार्दिकचे चकीत करणारे विधान; म्हणाला, ती माझी समस्या नाही

IPL 2026 Point Table: तिलक वर्माचे शतक अन् गोलंदाजांची कमाल... मुंबई इंडियन्सची GT च्या घरी धमाल; गुणतालिकेत मोठी झेप

Pune News : स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंनी दिली अतिरिक्त आयुक्तांना धमकी; सर्वसाधारण सभेत घडला प्रकार

BIGG BOSS Marathi: बिग बॉसच्या घरात तन्वी खरंच स्मोकिंग करायची का?, जिंकल्यानंतर म्हणते, बघितलं का?...

Pune Water Cut News: पुण्यात गुरुवारी २४ तास पाणीपुरवठा बंद; बहुतांश भागात शुक्रवारीही उशिरा व कमी दाबाने पाणी

SCROLL FOR NEXT