मुंबई

‘दधिची’ पुरस्कार जाहीर

CD

‘दधिची’ पुरस्कार जाहीर

अंबरनाथ (वार्ताहर) : नव्वदाव्या वर्षात पदार्पण केलेल्या दि एज्युकेशन सोसायटीतर्फे सामाजिक, औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा ‘दधिची’ पुरस्कार सेवा सहयोग फाउंडेशनच्या विद्यार्थी विकास योजनेचे प्रणेते रवींद्र कर्वे यांना जाहीर झाला आहे. तसेच औद्योगिक क्षेत्रातील कामगिरीसाठी उद्योजक शिरीष बेंडाळे यांना ‘अंबरनाथ भूषण’, तर शैक्षणिक क्षेत्रातील प्रदीर्घ योगदानाबद्दल डॉ. अरविंद कुलकर्णी यांना ‘आचार्योत्तम’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG LNG Ships: मोठा दिलासा! 'होर्मुज'मधून 'एवढी' जहाजं भारताकडे रवाना, 26 जहाजं अजूनही आहेत रांगेत

Kamali Serial TRP: 'कमळी'चा नंबर पहिला! स्टार प्रवाहच्या 'ठरलं तर मग'ला टाकलं मागे; काय आहे नवी रँकिंग?

Pune News : खडीमशीन ते हांडेवाडी रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा; भरधाव मिक्सर, टँकर्समुळे नागरिकांचा जीव धोक्यात

Virar News : ११ वर्षीय मुलीच्या थायरॉईडमध्ये अडकलेला मासळीचा काटा डॉक्टरांनी गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेद्वारे काढला

Latest Marathi News Live Update : FCRA सुधारित नियमांवर आक्षेप; जॉन ब्रिटास यांनी अमित शहांकडे केली तातडीची मागणी

SCROLL FOR NEXT