मुंबई

एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात,तर तिघांचा शोध सुरू

CD

कार तोडफोड प्रकरणात अटक
मनोर पोलिसांकडून तिघांचा शोध सुरू
मनोर, ता.२१ ः मनोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावरखंड भागात मारहाण, धमकी, कार तोडफोड प्रकरणात पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे, तर उर्वरित तीन आरोपींचा शोध सुरू आहे.
मनोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावरखंड भागातील विजय जाधव यांना रविवारी (ता.१९) रात्री मारहाण करण्यात आली होती. यावेळी मारेकऱ्यांनी त्यांच्या कारची तोडफोड केली होती. याप्रकारणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. तर उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे.
----------------------
आर्थिक व्यवहारातून मारहाण
पालघर शहराच्या पूर्व भागातील रहिवाशी विजय जाधव जमिनीच्या व्यवहारा निमित्त केव गावात गेले होते. व्यवहार आटोपून माघारी परतत असताना सावरखंड परिसरात जुन्या आर्थिक व्यवहारातून आरोपींनी जाधव यांना मारहाण केली. या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Thane News: नवी मुंबई ते कल्याण प्रवास आणखी वेगवान होणार! ऐरोली-कटाई उन्नत रस्ता प्रकल्पाचा टप्पा कधी खुले होणार? जाणून घ्या...

Union Minister: वारे मंत्री महोदय! स्वतःच्याच खात्याची सबसिडी उचलली; पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन घेणार का?

Navi Mumbai: सहा कोटींचा भार! वेतनवाढीचा पालिकेच्या तिजोरीवर आर्थिक ताण

IND vs IRE: आयर्लंडविरुद्धच्या करो या मरो सामन्यात 'हे' ३ खेळाडू ठरणार श्रेयस अय्यरचे हुकमी एक्के; मालिका वाचवण्यासाठी खास रणनीती!

SCROLL FOR NEXT