मुंबई

वीजचोरीप्रकरणी गुन्हा दाखल

CD

भिवंडी (वार्ताहर) : टोरंट पॉवर कंपनीकडून वीजचोरी करणाऱ्यांविरोधात नियमित कारवाई केली जात आहे. अशाच एका कारवाईत एक लाख ८५ हजार ७२२ रुपयांच्या वीजचोरीप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधवनगर परिसरातील मरहूम मुनीर अन्सारी मंझील या इमारतीमध्ये राहणारे अन्सारी जुबेर अहमद यांनी जवळ असलेल्या रोहित्रामध्ये केबल जोडून वीजमीटर बायपास करून बेकायदा वीजपुरवठा घेऊन वर्षभर सात हजार ५२६ युनिट वीज वापर केला. याप्रकरणी कंपनी प्रतिनिधींनी दिलेल्या तक्रारीवरून शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मध्य रेल्वेचा पुन्हा खोळंबा, सिग्नल यंत्रणेत बिघाड; रुळावर लोकलच्या रांगा, व्हिडिओ व्हायरल

Mumbai News : सीएसएमटीत चुकीच्या सिग्नलचा गोंधळ; मोटरमनच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला, स्थानकप्रमुख निलंबित

IPL 2026, SRH vs DC: पॅट कमिन्सचं पुनरागमन नाहीच! हैदराबाद-दिल्ली संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मात्र मोठे बदल

Baramati By Election : सुनेत्रावहिनींच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Latest Marathi News Live Update : गुजरात महानगरपालिका निवडणुकीतील भाजपचा भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणू - खासदार संजय सिंह

SCROLL FOR NEXT