मुंबई

महामार्गावर चारोटी येथे तीन वाहनांचा विचित्र अपघात

CD

तीन वाहनांचा महामार्गावर अपघात
कासा (बातमीदार)ः मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी गावाजवळ तीन वाहनांचा अपघात घडला. या अपघातात जीवितहानी झालेली नाही. मात्र, वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
गुजरातकडून मुंबईकडे येणाऱ्या ट्रेलरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक, कारला जोरदार धडक दिली होती.
अपघाताची माहिती कासा पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला हटवण्यात आली. पण महामार्गावरील वाहतूक काहीकाळासाठी विस्कळीत झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑपरेशन टायगर! काँग्रेसला तोंडघशी पाडणारा उमेदवार अखेर शिंदेसेनेत; राजकीय वर्तुळात खळबळ

Success Story: जुन्नरच्या सिद्धीने गाठले आकाश! अवघ्या २०व्या वर्षी अमेरिकेतून कमर्शियल पायलट बनण्याचा मान, सिद्धी हाडवळेची प्रेरणादायी यशोगाथा..

Pune Accident: क्षणात होत्याचे नव्हते! नीरा-मोरगाव मार्गावर दोन बहिणींचा मृत्यू, ९ वर्षीय भाऊ मृत्यूशी झुंजतोय, भावंडांवर काळाचा घाला..

देवा, बघतोयस ना? सप्ताहात साडे तीन कोटींचा गैरव्यवहार, किशोर महाराज शिवणीकरांसह तिघांवर गुन्हा

CJP Protest : कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन कधीपर्यंत सुरू राहणार? अभिजित दीपके यांनी सांगितली तारीख, दिला मोठा इशारा

SCROLL FOR NEXT