मुंबई

पाणी टाक्यांवर जाहिरातबाजी

CD

पाणी टाक्यांवर जाहिरातबाजी

भिवंडी (वार्ताहार) : भिवंडी महानगरपालिकेच्या लाखो लिटर पाणी साठवणाऱ्या पाणी टाक्यांवर परस्पर रंगरंगोटी करून जाहिरातबाजी करण्यात आली आहे. याबाबत पालिका प्रशासन अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे. बऱ्याच वेळा पाण्याच्या टाक्यांवर पालिका प्रशासनाकडून पालिकेचे नाव तसेच ‘पाणी वापरा, पाणी वाचवा’ अशा जाहिराती करून जनजागृती केली जाते. पण भिवंडी शहरातील टेमघर, भादवड, फेणेपाडा येथील लाखो लिटर पाणी साठवणूक करणाऱ्या टाक्यांवर एका खाजगी कंपनीकडून रंगरंगोटी करून जाहिरातबाजी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या बाबत पालिका जाहिरात व पाणीपुरवठा विभाग येथे चौकशी केली असता अशा पद्धतीने जाहिरात करण्याबाबत कोणीही पालिका प्रशासनाकडून परवानगी घेतली नसल्याची माहिती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: १० सिक्स, १० फोर अन् शतक... Abhishek Sharma ने तब्बल ७ मोठे विक्रम केले नावावर; दिग्गजांच्या पंक्तीत स्थान

Solapur Mangrul News: मंगळवेढ्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; तहसीलसह प्रमुख शासकीय कामकाज ठप्प, ग्रामीण नागरिकांचे हाल

Electric Bike News: जुनी ‘राजदूत’ बनली २०० किमी धावणारी इलेक्ट्रिक बाईक; बालाजी काकडे यांचा कमी खर्चात भन्नाट प्रयोग

Pune Nala Safai : नालेसफाईची ३० टक्के कामे पूर्ण; ५० कोटींच्या निविदांना स्थायी समितीची मंजुरीच नाही, पुणेकरांमध्ये प्रश्नचिन्ह

Pune Hording : पुण्यात आणखी ४२०० होर्डिंगचा घाट; ठेकेदाराला ७०% नफा, शहर विद्रूप होण्याची भीती

SCROLL FOR NEXT