मुंबई

ठाण्यात फोम कंपनीला आग

CD

ठाण्यात फोम कंपनीला आग
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : ठाण्याच्या मानपाडा परिसरातील घोडबंदर रोडवरील राय मास्टर कम्पाउंडमध्ये असलेल्या ‘श्री फोम एजन्सी’ या कंपनीला मंगळवारी (ता. २१) सायंकाळी सुमारे पावणेआठ वाजता आग लागल्याची घटना घडली.
घोडबंदर रोडवरील सेंट झेवियर्स हायस्कूलजवळ फोम कंपनीला आग लागल्याची माहिती मिळताच बाळकुम अग्निशमन केंद्राचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यामध्ये दोन फायर इंजिन, एक जम्बो टँकर, एक वॉटर टँकर तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचाऱ्यांनी युटिलिटी वाहनासह धाव घेतली. मुख्य अग्निशमन अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारीही घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवत आहेत. या घटनेत अद्याप कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन पथक शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.
......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगर पंचायत निवडणुकांच्या हालचालींना वेग; फेब्रुवारी २०२७ मध्ये संपणार मुदत; प्रभाग रचनेचा कार्यक्रम लागणार?

IND vs SL Test: भारतीय संघ ९ वर्षांनी श्रीलंकेत कसोटी खेळणार! कधी होणार सामने? तारखेबाबत मोठी अपडेट

Pune Crime : खराडीत अल्पवयीन मुलीचा बालविवाह; पतीसह नऊ जणांवर गुन्हा दाखल

Municipal School : महापालिकेच्या पाच शाळांचे खासगीकरण; नऊ वर्षांत मोजणार १०१ कोटी रुपये

Pune Road Crash: मुंढव्यात भरधाव डंपरची दुचाकीला धडक; २८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, चालक फरार

SCROLL FOR NEXT