मुंबई

गव्हाण फाटा ते चिरनेर रोड सुरू; नागरिकांना दिलासा !

CD

गव्हाण फाटा ते चिरनेर रोड सुरू; नागरिकांना दिलासा !
उलवे, ता, २२ (बातमीदार) : उरण मार्गावरील गव्हाण फाटा ते चिरनेर रोड या महत्त्वाच्या रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. गेली अनेक वर्षे रखडलेल्या या कामामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता; मात्र आता रस्ता सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून परिसरातील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता.
त्यामुळे प्रवासाचा वेळ वाढत होता. तसेच अनेकदा वाहतूक कोंडीही निर्माण होत होती. विशेषतः कामावर जाणाऱ्या नागरिकांना, विद्यार्थ्यांना आणि व्यापाऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. अखेर प्रशासनाने या रस्त्याचे काम पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला केला आहे. नव्याने तयार झालेल्या रस्त्यामुळे प्रवास अधिक सुलभ आणि जलद झाला आहे. त्यामुळे उरण मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran ceasefire : इराणने डोनाल्ड ट्रम्प यांची शस्त्रसंधी धुडकावली; हॉर्मुझमध्ये गोळीबार, भारताकडे येणारे जहाज IRGC ने घेतले ताब्यात

Thane: ठाणेकरांवर पाणीटंचाईचे सावट, २४ तास पाणीपुरवठा बंद; कधी आणि कोणत्या भागात? वाचा सविस्तर...

संदीप पाठक भावूक! 'वऱ्हाड'च्या ६०० व्या प्रयोगाला जिवलग मित्रांनी दिलं विमानाचं 'सरप्राईज'

नवरदेव ऐनवेळी फरार, नवरीचे लग्न धाकट्या दिराशी लावले, पण आता वडिलांच्या अजब मागणीने सगळेच चक्रावले

Latest Marathi News Live Update: लग्न जुळत नसल्याने बुलडाणा जिल्ह्यात दोन तरुणांची गळफास घेऊन आत्महत्या

SCROLL FOR NEXT