मुंबई

पाणीटंचाईसंदर्भात पंचायत समितीमध्ये चर्चा

CD

विक्रमगड (बातमीदार) : तालुक्यातील पाणीटंचाईसंदर्भात श्रमजीवी संघटनेच्या विक्रमगड शाखेच्या शिष्टमंडळाने पंचायत समितीमध्ये आयोजित बैठकीमध्ये विविध विषयावर प्रशासनाबरोबर चर्चा केली. तालुक्यात ज्या गाव-पाड्यांत टंचाई आहे किंवा आगामी दिवसांत निर्माण होणार आहे, तेथे योग्य त्या उपाययोजना करून लोकांना पाणी उपलब्ध करून द्यावे, अन्यथा येत्या आठ दिवसांमध्ये नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून न दिल्यास श्रमजीवी संघटनेकडून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. या शिष्टमंडळामध्ये जिल्हा उपाध्यक्ष वसंत पवार, तालुका अध्यक्ष मंगेश काळे, तालुका सचिव प्रकाश पिंगळे, तालुका उपाध्यक्ष गीता लोहार, तसेच प्रमुख कार्येकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain News : उकाड्याने हैराण पुणेकरांना दिलासा; शहरात मुसळधार पावसाची हजेरी, अनेक भागांत गारपीट

LSG vs RR Live: रिषभ पंत धडपडला... दोन्ही फलंदाज एकाच दिशेला.. चूक अन् राजस्थानला डोकं वर काढण्याची मिळाली संधी Video

Amravati Crime : जन्मदात्या आईचे मुलीसोबत धक्कादायक कृत्य, कारण वाचून तुम्हालाही येईल संताप

Pune News : शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्या; परीक्षा होण्यापूर्वीच समाजमाध्यमात प्रश्नपत्रिका प्रसारित

Buldhana News : गरिबीमुळे लग्न जुळत नाही, बुलढाण्यात दोन तरुणांनी जीवन संपवलं

SCROLL FOR NEXT