मुंबई

चिंचणी मार्केटमध्ये एसटी बसचा भीषण अपघात; पाच जण जखमी.

CD

चिंचणीत बस अपघातात पाच जखमी

तारापूर, ता. २२ (बातमीदार) ः डहाणू तालुक्यातील चिंचणी परिसरात मंगळवारी (ता. २१) सायंकाळी एसटी बसचा अपघात झाला. या अपघातात पाच जण जखमी झाले. तर बाजारपेठेतील दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एसटीचा बसचालक गजानन विलास इंगळे, हा वरोरहून बोईसरकडे बस घेऊन जात होता. या वेळी चिंचणी मार्केट परिसरात बसने प्रथम रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यानंतर बस थेट एका सलूनमध्ये घुसली. यात एक मुलगी जखमी झाली. तर सलूनचे मोठे नुकसान झाले. तसेच बसच्या पुढील भागाचेही नुकसान झाले. साजफाह सलमान मेमन, बशिर कासिम खलीफा, अझीम नझीरभाई, साहेआलम यासिम शेख आणि बसवाहक संगीता शांताराम चौगुले हे जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी वाणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Price Today: पेट्रोल-डिझेल आणि CNG चे नवे दर जाहीर; पुणे, मुंबईसह महाराष्ट्रात आज किती भाव?

Latest Marathi News Update : चित्रपट महामंडळ निवडणुकीत समर्थ पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी

Uddhav Thackeray INDIA Alliance : उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतून बाहेर पडणार?, ठाकरेंच्या सवालाने दिल्लीतील बैठकीत नाराजीचे सूर

Donald Trump : मैत्रीत दुरावा ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांना इराण हल्ल्यावरुन कडक इशारा, नेमकं काय घडलं?

राऊत-देशमुख चौथ्यांदा भेट; मित्रासाठी मालक मैदानात, विधान परिषद निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा, मैत्रीची साथ अन् पक्षनिष्ठेचा संदेश..

SCROLL FOR NEXT