मुंबई

‘सैन्यभरती’ विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान

CD

सैन्यभरती विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान
विरार, ता. २२ (बातमीदार) : विरारच्या विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित कै. पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने ‘सैन्यभरती-इनस्पायरिंग एक्सलन्स’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. महेंद्र लक्ष्मण घरत उपस्थित होते. या व्याख्यानात अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना भारतीय संरक्षण दलात करिअर करण्याच्या विविध संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke: भाजप-IT सेल भारतीय, बाकी पाकिस्तानी? हिंदू-मुस्लिम करून नोकऱ्या मिळत नाहीत; अभिजित दिपकेंची सरकारवर टीका

India-Nepal Dispute: सीमा वादावर नेपाळचा मवाळ सूर! भारताविरोधात संघर्ष नव्हे, संवाद हवा, परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान

IND vs AFG Test, 2nd Day: भारताच्या साडेपाचशे धावा अन् अफगाणिस्तानचा अर्धा संघ तंबूत; पदार्पणवीर मानव सुतार चमकला

Crime: लग्नाआधीच वधू पळाली, नंतर बहीणीसोबत लग्न ठरवलं; पण तिचं भलतंच सत्य समोर येताच वर संतापला अन्... थरारक घटनेनं मंडपात खळबळ

Banana Crop Damage: क्षणात होत्याचे नव्हते! वादळाने ४०० एकरांवरील केळी पीक जमीनदोस्त; शेतकरी हवालदिल, लवंग परिसरात कोट्यवधींचे नुकसान

SCROLL FOR NEXT